Aryabhatta biography in marathi rava
Rahul Acharya, famous Odissi dancer from the family of the Raj Gurus of Puri in the Vatsasa.
INTRODUCTORY NOTE....
पहिला आर्यभट्ट
पहिले आर्यभट्ट (देवनागरी लेखनभेद : पहिले आर्यभटसंस्कृत- आर्यभटः ) (इ.स. ४७६ - इ.स. ५५०) हे भारतीयगणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते.
The Hindu calendar, also called Panchanga (Sanskrit: पञ्चाङ्ग), is one of various lunisolar calendars that are traditionally used in the Indian subcontinent.
११ ऑगस्ट इ.स. ५१९चे कंकणाकृती सूर्यग्रहण पाहिल्याबद्दल आर्यभट्टांना काही काळ बहिष्काराला सामोरे जावे लागले होते. लोकांच्या अज्ञानामुळे आर्यभट्टास उपेक्षा भोगावी लागली. आर्यभट यांना अश्मकाचार्य या नावानेही ओळखले जाते. अवघ्या २१व्या वर्षीच त्यांनी आर्यभटीय या ग्रंथाची रचना केली.
लेखन
[संपादन]त्यांने इ.स.
Early physicist.४९९ च्या सुमारास रचलेला आर्यभटीय हा गणित व खगोलशास्त्रावरील विवेचनात्मक ग्रंथ या विषयांवरील प्राचीनतम भारतीय साहित्यकृतींमधील एक मानला जातो. वराहमिहिराच्या साहित्यातील संदर्भांनुसार त्याने आर्य सिद्धान्त नावाचा अन्य एक ग्रंथही रचला.
त्याचे भाग (१) गीतिका पाद, (२) गणितपाद,(३) कालक्रियापाद, (४) गोलपाद. मात्र वर्तमानकाळात त्या ग्रंथाची एकही संहिता उपलब्ध नाही असे दिसून येते.
According to MTR, they experimented with semolina instead of rice and thus invented the very popular breakfast item of Rava Idli.
अंकगणित, बीजगणित व भूमिती या गणिताच्या शाखांचा त्याचा सखोल अभ्यास होता. आज बीजगणितावरचा उपलब्ध जुना ग्रंथ विख्यात ज्योतिर्वेत्ता आर्यभट्ट याचा आहे. व वय